आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडियात 245 जागा ; 23 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर कऱण्यात येणार

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडद्वारे मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकलच्या) २४५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी गेट २०२२ मध्ये पात्र ठरलेले २८ वर्षीय उमेदवार पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी २३ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी उमेदवार https://sailcareers.com या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...