आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृत महोत्सव:ज्योतीनगरात तुकामाई पारायण सोहळ्यात 250 भाविक सहभागी

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरखेडचे मठाधिपती गुरू वामनानंद महाराज येहळेगाव यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त तुकामाई सामूहिक पारायण सोहळा ज्योतीनगर मंदिरात झाला. या वेळी २५० भाविकांची उपस्थिती होती. शहर जिल्हा अध्यक्ष शिरीष बोराळकर सपत्नीक हजर होते. अशोक उपाध्य यांनी बोराळकरांचा सत्कार केला. गोपाल कुलकर्णी यांनी गुरूचे जीवनातील महत्त्व आणि बिल्वपत्र अर्पण याबद्दल मार्गदर्शन केले. या वेळी अनिल मुळे, महेश कुलकर्णी, संतोष ठोसर, लक्ष्मीकांत राजूरकर, संतोष देशपांडे उपस्थित होते. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.

बातम्या आणखी आहेत...