आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:वृद्ध महिलेचे पेन्शनचे 28 हजार रुपये लंपास

वरणगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील बँकेतून काढलेले पेन्शनचे २८ हजार रुपये ठेवलेली पिशवी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली. या प्रकरणी येथील पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. सावकार गल्लीतील रोहित दीपक झोपे व त्याची आजी सुमन झोपे यांनी बँकेतून पेन्शनचे पैसे काढले. ते पिशवीत ठेवून ते बँकेबाहेर आले. पिशवी मोटारसायकलच्या हँडलला अडकवली हाेती. दरम्यान, चोरट्याने ही बँक लंपास केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...