आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निदर्शन:जुन्या पेन्शनसाठी जिल्ह्यातील 30 हजार सरकारी कर्मचारी आजपासून संपावर

छत्रपती संभाजीनगर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुनी पेन्शन योजना लागू करावी, सध्या सुरू असलेली एनपीएस रद्द करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील १६ हजार सरकारी कर्मचारी आणि १४ हजार शिक्षक १३ मार्चपासून संपावर जाणार आहेत. सोमवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, तर सकाळी ८ वाजता घाटीत निदर्शने करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष देविदास जरारे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...