आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:राजस्थानच्या वैद्यकीय विभागात 3114 जागा ; टेक्निशियनच्या1044 आदी पदे भरण्यात येणार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थान वैद्यकीय विभागात विविध पदांच्या ३११४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. यात महिला स्वास्थ्य कार्यकर्ता पदाच्या ११५५, सहायक रेडिओग्राफर १०१५, टेक्निशियनच्या १०४४ आदी पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांसाठी वयोमर्यादा १८ ते ४० असून अर्ज करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबर ते २९ जानेवारीदरम्यान सुरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी sihfwerajasthan या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...