आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:तामिळनाडू मेडिकल रिक्रूटमेंटमध्ये थिएटर असिस्टंटच्या 335 जागा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडू मेडिकल रिक्रूटमेंट बोर्डमध्ये थिएटर असिस्टंट पदाच्या ३३५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी २३ फेब्रुवारीपर्यंत अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावेत. उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ३२ वर्षे ठेवण्यात आली आहे. अनारक्षित श्रेणीसाठी ६०० रुपये, तर एससी, एससीए, एसटीसह अन्य राखीव प्रवर्गासाठी ३०० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी mrb.tn.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...