आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजकार्य:रामकृष्ण मिशनतर्फे 4 हजार वह्या, 2 हजार साहित्य वाटप

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामकृष्ण मिशन आश्रमातर्फे जिल्हा परिषदेच्या शाळेतील २ हजार विद्यार्थ्यांना ४ हजार वह्या आणि २ हजार शालेय साहित्याचे संच वाटप करण्यात आले. आश्रमाचे प्रमुख विष्णुपादानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली डायगव्हाण, सांजखेडा, चिंचोली, एकोड, घारदोन, सिंदोन, भिंदोन, गाडीवाट, वरवंडी तांडा क्रमांक १, पिंपळगाव, आपतगाव क्रमांक येथे उपक्रम झाला.

बातम्या आणखी आहेत...