आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:आर्मीत अविवाहित पुरुषांसाठी 40 जागा ; लेफ्टनंट रँकवर पर्मनंट कमिशन देऊन नियुक्त केले जाणार

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन आर्मीत टेक्निकल एंट्री स्कीमअंतर्गत ४० पदे भरली जाणार आहेत. यात निवड झालेल्या तरुणांना ४ वर्षांचा कोर्स पूर्ण करावा लागणार आहे. त्यानंतर कॅडेटला लेफ्टनंट रँकवर पर्मनंट कमिशन देऊन नियुक्त केले जाणार आहे. यासाठी उमेदवार बीई पदवीधर असावेत. तसेच बारावी परीक्षेत गणित, फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये ६० टक्के गुण आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर आहे. यासाठी केवळ अविवाहित पुरुषांनीच अर्ज सादर करावेत. उमेदवारांची थेट मुलाखतीमधून निवड करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...