आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती:साऊथ ईस्टर्न कोलफील्ड्समध्ये 405 पदे, 23 फेब्रुवारीची मुदत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साऊथ ईस्टर्न कोलफील्ड मायनिंगमध्ये ४०५ पदांसाठी भरती होत आहे. मायनिंग सर्व्हेअरची ३५०, तर डेप्युटी सर्व्हेअरची ५५ पदे आहेत. उमेदवार दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण असावेत. वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षे आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ फेब्रुवारी आहे. माहितीसाठी secl_cil.in हे संकेतस्थळ पाहावे.

बातम्या आणखी आहेत...