आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हास्तरीय स्पर्धा:इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये 5 वर्षीय प्रणीत बाहेतीची नोंद

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रणीत अक्षय बाहेती या पाचवर्षीय मुलाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. जिम्नॅस्टिक खेळात या मुलाचे नाव नोंदवण्यात आले. भारतातून ३४७ मुलांनी आॅनलाइन सहभाग घेतला होता. औरंगाबादेतून यासाठी प्रणीतची निवड झाली होती. प्रणीतने याआधी जिम्नॅस्टिक जिल्हास्तरीय स्पर्धेत पदक पटकावले होते.

बातम्या आणखी आहेत...