आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोफिचर:चार गावांतील 5 हजार ग्रामस्थांची बिकट वाट

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्ता खराब असल्याने चिखलात फसलेल्या वाहनाला परभणी तालुक्यातील संबर येथील विद्यार्थ्यांनी सोमवारी असा धक्का दिला. दरम्यान, संबर, सावंगी, देवठाणा व पिंपळगाव (टोंग) या गावातील ५ हजारांवर नागरिकांचे रस्त्याअभावी प्रचंड हाल होत आहेत. विद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जात रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...