आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्कृष्ट कार्य:जेम्स ऑफ माहेश्वरी अवाॅर्डमध्ये विविध क्षेत्रांतील 58 जणांचा गौरव

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माहेश्वरी मंडळातर्फे शनिवारी तापडिया नाट्यमंदिरात माहेश्वरी समाजातील सामाजिक, शैक्षणिक, उद्योग अशा विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ५८ जणांचा गौरव करण्यात आला. पहिल्यांदाच जेम्स ऑफ माहेश्वरी अवॉर्ड पुरस्काराचे आयोजन केले होते. कार्यक्रमात माहेश्वरी मंडळाचे अध्यक्ष संतोष लड्डा, सचिव मनोज तोतला आदींची उपस्थिती होती. या वेळी माहेश्वरी मंडळाने विवेक अँड गायत्री रांदड, रेखा राठी, पद्मा तापडिया यासह विविध क्षेत्रांतील ५८ जणांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...