आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राखी पाठवण्यासाठी विशेष पाकीट:पोस्टातर्फे औरंगाबाद शहरासाठी 6 हजार ‘विशेष राखी पाकीट’

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राखी पौर्णिमेनिमित्त भारतीय पोस्ट विभागाने भावाला राखी पाठवण्यासाठी विशेष पाकीट उपलब्ध केले आहे. औरंगाबाद शहरासाठी ६ हजार आणि औरंगाबाद परिक्षेत्रासाठी सुमारे २० हजार पाकिटे उपलब्ध झाली आहेत. या पाकिटावर पाच रुपयांचे छापील तिकीट असून पाकिटाची किंमत दहा रुपये आहे. औरंगाबादेतील किती नागरिक पोस्टाचा वापर करतात, याचा आढावा घेऊन पाकिटांचे नियोजन केले आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन पोस्ट कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...