आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती प्रक्रिया:महावितरणमध्ये 7 जागा, 10 मार्चपर्यंत करा अर्ज

छत्रपती संभाजीनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, मुंबई येथे विविध ७ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यात प्रादेशिक संचालक, कार्यकारी संचालक, कार्यकारी संचालक वित्त आणि लेखा विभाग आदी पदे आहेत. अर्ज करण्यासाठीची मुदत १० मार्च असून मुख्य महाव्यवस्थापक एचआर विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, चौथा मजला, प्रकाशगड, वांद्रे पूर्व, मुंबई ४०००५१ या पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

बातम्या आणखी आहेत...