आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाहीर:‘आयसीजी’मध्ये 71 पदे‎‎, 6 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा‎

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय तटरक्षक‎ म्हणजे इंडियन‎ कोस्ट गार्डमध्ये‎ गेल्या सहा‎ महिन्यांपासून भरतीची‎ प्रतीक्षा‎ हाेती. विभागात आता‎ असिस्टंट‎ कमांडंट पदाची भरती‎ केली जाणार‎ आहे. यात एकूण ७१ जागा‎ भरण्यात येणार आहेत. त्यासाठी‎ इच्छुक व पात्र उमेदवारांनी ६‎ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावेत. अधिक‎ माहितीसाठी joinIndiancostguard. ‎cdac.in‎ या संकेतस्थळावर‎ संपर्क‎ साधावा. अर्ज‎ करताना त्यात काेणत्याही प्रकारच्या‎ त्रुटी ठेवू नये, असे व्यवस्थापनाच्या‎‎ माध्यमातून जाहीर करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...