आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुक:चित्रकला स्पर्धेत दहा शाळांतील 750 विद्यार्थ्यांचा सहभाग

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमांतर्गत मनपाच्या प्रियदर्शिनी शाळेत बुधवारी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले हेाते. मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात तीन ठिकाणी ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये एसबीओ विद्यालय, एस. एफ. एस विद्यालयाचा समावेश आहे. या स्पर्धेत दहा शाळांमधील ७५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...