आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियात 800 जागा, 11 डिसेंबरपर्यंत मुदत

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ८०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. यात क्षेत्र अभियंता आणि क्षेत्र पर्यवेक्षक पदाच्या ८०० जागा आहेत. इच्छुक उमेदवारांनी ११ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी https://www.powergrid.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...