आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश:शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या फेरीत एमबीबीएसचे 85 प्रवेश

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एमबीबीएसच्या राज्य कोट्यातील पहिल्या प्रवेश फेरीत सोमवारी ६५ प्रवेश झाले. रविवारी सायंकाळपर्यंत २० प्रवेश झाले होते. आतापर्यंत असे एकूण ८५ प्रवेश झाले. घाटीत एकूण २०० जागा आहेत. त्यातील ३० जागा ऑल इंडिया कोट्यासाठी आहेत. या कोट्यासाठी पहिली फेरी नुकतीच पूर्ण झाली. सध्या राज्य कोट्यातील पहिली फेरी सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...