आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरप्रकार समाेर:बारावी परीक्षेत बुधवारी 9 काॅपी केसेस; 89 कॉपीबहाद्दरांना पकडले

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इयत्ता बारावीच्या बुधवारी झालेल्या रसायनशास्त्र आणि राज्यशास्त्राच्या पेपरमध्ये भरारी पथकाने एकूण ९ कॉपीबहाद्दरांना पकडले. सकाळच्या सत्रात रसायनशास्त्राचा पेपर हाेता. यात ५ कॉपीबहाद्दरांना पकडले असून, त्यात छत्रपती संभाजीनगरात ४, तर हिंगोलीत एक गैरप्रकार समाेर आला. दुपारच्या सत्रातील राज्यशास्त्राच्या पेपरला ४ कॉपी केसेस आढळल्या. त्यात छत्रपती संभाजीनगरात ३, तर बीडमध्ये एक केस समाेर आली. आतापर्यंत हा आकडा ८९ वर गेला आहे.

बातम्या आणखी आहेत...