आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:सईदा काॅलनीच्या विकासासाठी 90 लाख

औरंगाबाद2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजनगर-चेतनानगर वॉर्डातील सईदा काॅलनी परिसर अनेक नागरी समस्येने त्रस्त आहे. औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल यांची सईदा काॅलनी विकास समितीचे अध्यक्ष शेख मजहर व परिसरातील नागरिकांनी भेट घेत नवीन ड्रेनेजलाइन टाकण्याची मागणी केली.

यावर आमदार जैस्वाल म्हणाले, परिसराच्या विकासासाठी शासनाकडून ९० लाख रुपये मंजूर केले आहेत. या निधीतून हर्सूल तलावातील पाझर बंद करण्यासाठी स्ट्रीम लाइन व रस्ते विकास करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...