आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकल:पेपर विक्रेत्या मुलाला खडकेश्वर भागातील नागरिकांतर्फे सायकल

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खडकेश्वर भागात राहणारा शिवराज फड सध्या शाळा शिकून पेपर वाटपाचे काम करत आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने परिसरातील नागरिकांनी लोकवर्गणीतून त्याला सायकल भेट दिली. शिवराज शिशुविकास प्रशालेत शिक्षण घेत आहे.

आई-वडील मजूर आहेत, तर आजोबा सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात. वडिलांना हातभार लागावा यासाठी शिवराज सायंकाळी ६ वाजेपर्यंत पेपर वाटपाचे काम करते. यासाठी योगेश चोबे, दिनेश हरणे यांनी पुढाकार घेतला. अार्किटेक्चर दिलीप सारडा, रघुनाथ देवरे, क्रांती चौक पोलीस स्टेशनचे पीएसआय गायकवाड, पीएसआय सोनवणे, पीएसआय शिर्के, रणधीर गायकवाड, पोलिस कॉन्स्टेबल गुज्जर, दीप्तेश नाईक आदींनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...