आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:बहिणीवर कुकरने पाठीवर हल्ला करणाऱ्या भावावर गुन्हा दाखल

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वयंपाक चवदार व मनाप्रमाणे केला नाही म्हणून भावाने बहिणीला कुकरने मारून जखमी केले. बहिणीच्या तक्रारीवरून भाऊ मोहंमद अश्फाक सिद्दिकी (३१, रा. निजाम गल्ली) याच्यावर जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तक्रारदार तरुणी रईसा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. सोबत लहान भाऊ अश्फाक राहतो. तो काम करीत नाही. त्याने रात्री खाण्यास मागितले. जेवण करत असतानाच त्याने अचानक बहिणीवर हात उगारला. बहिणीने जिन्सी पाेलिस ठाण्यात तक्रार दिली.

बातम्या आणखी आहेत...