आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउच्च न्यायालयामागे राहणाऱ्या दोघांना १० व ११ मार्च रोजी हळदीच्या कार्यक्रमात मोठ्या साउंड सिस्टिमवर गाणे वाजवणे चांगलेच महागात पडले. हायकोर्ट सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात संतोष बोरडे व शरद त्रिभुवन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.