आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंजारा कॉलनी येथील क्रिएटिव्ह कॉम्प्युटर्स येथे १५ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित व सामान्यज्ञान या विषयावर प्रश्न विचारण्यात येणार आहेत. परीक्षेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन, ऑफलाइन दोन्ही पर्याय उपलब्ध आहे. स्पर्धेत विनाशुल्क सहभाग घेता येईल, अशी माहिती आयोजक अंबादास बावस्कर यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.