आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त:वैतागलेल्या शेतकऱ्याने 60  क्विंटल कांदा टाकला मेंढरांसमोर‎

लोणी खुर्द (ता.वैजापूर)13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कांद्याला भाव मिळेना म्हणून कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त आहेत. छत्रपती‎ संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात कांद्याचे पीक घेणारे अनेक शेतकरी आहेत. त्यांच्या डोळ्यात कांद्याने‎ अक्षरश: पाणी आणले आहे. एकरी ६८ हजारांवर खर्च करूनही क्विंटलमागे केवळ ६०० ते ७०० रुपये भाव मिळत‎ असल्याने संतप्त झालेल्या कांद्याची विक्री करण्याऐवजी तालुक्यातील तलवाडा येथील शेतकरी राघुबा किटे यांनी एक‎ एकरमधील ६० क्विंटलपेक्षा अधिक कांदा मेंढ्यांसमोर टाकून दिला.‎

बातम्या आणखी आहेत...