आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धम्मचक्र अनुप्रवर्त:शंभर अनुयायी दिल्लीकडे रवाना

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

न दिनी दिल्लीच्या डॉ. आंबेडकर भवन येथे विविध जाती-धर्माचे १० हजार लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहेत. या सोहळ्यासाठी औरंगाबादेतून १०० अनुयायी दिल्लीला रवाना झाले आहेत.

रिपाइं आठवले गटाचे जेष्ठ कार्यकर्ते मुकुंद घोरपडे यांच्या नेतृत्वात हा जत्था रवाना झाला. दिल्लीचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री राजेंद्रपाल गौतम यांच्या नेतृत्वात हा धर्मांतर सोहळा होणार आहे. जास्तीत जास्त संख्येने लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मुकुंद घोरपडे, रामेश्वर निकाळजे, उत्तम जाधव, एकनाथ पाखरे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...