आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्दी:काचीगुडा ते बिकानेरदरम्यान सोडणार होळीनिमित्त 4 मार्च रोजी विशेष रेल्वे

छत्रपती संभाजीनगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

होळीनिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन नांदेड, अकोलामार्गे काचीगुडा ते बिकानेर यादरम्यान विशेष गाडीची एक फेरी पूर्ण करण्यात येणार आहे. ही रेल्वे ४ मार्च रोजी रवाना होईल आिण ७ मार्च रोजी परतीच्या प्रवासास निघेल. ही रेल्वे मेदचल, वादियाराम, कामारेड्डी, निझामाबाद, बासर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, सुरत, वडोदरा, अहमदाबाद, पालमपूर, अबू रोड, फलना, मारवार, नागपूर आणि नोखा या रेल्वेस्थानकांवर थांबेल. रेल्वेला द्वितीय श्रेणी वातानुकूलित, तृतीय श्रेणी वातानुकूलित, स्लीपर क्लास आणि जनरल हे डबे असतील.

बातम्या आणखी आहेत...