आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र पोलिस स्थापना दिन:एमजीएम परिसरात स्वसंरक्षणासाठी पथनाट्य सादर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र पोलिस स्थापना दिन सप्ताहानिमित्त पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त अपर्णा गिते यांच्या मार्गदर्शनाखाली एमजीएममध्ये फिजिओथेरपी मेडिकल कॉलेज व शिवाजीनगरातील गीता विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वसंरक्षणाबाबत पथनाट्य सादर केले. या वेळी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...