आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवितहानी:ढोरकीन येथील पुलाचा भाग खचल्याने उसाचे ट्रॅक्टर उलटले

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-पैठण मुख्य रस्त्यावरील ढोरकीन गावाजवळील पंपहाऊसलगत एका अरुंद पुलावरुन रविवारी (२० नोव्हेंबर) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उसाने भरलेले ट्रॅक्टर जात असताना पुलाच्या कठड्यासह पुलाचा मोठा भाग खचल्याने उसाने भरलेले दोन ट्रेलर पुलाखाली उलटले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

बातम्या आणखी आहेत...