आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुचाकीवरून जात असताना रस्त्यात बावीस वर्षीय राहुल रमेश केदारे (रा. शिवशंकर कॉलनी) याला अडवून चौघांनी नाहक बेदम मारहाण करत जखमी केले. ५ एप्रिल रोजी सायंकाळी ६:१५ वाजता मित्र रोहितसोबत दुचाकीवरून जात असताना त्याला ऋतुराज प्रधान, सँडी प्रधान व अन्य दोघांनी अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत फायटरने वार केले. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.