आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक पुरस्कार:अभय कल्लावार महात्मा बसवेश्वर सामाजिक पुरस्कार ; कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र शासनाचा महात्मा बसवेश्वर सामाजिक समता पुरस्कार शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अभय मनोहरराव कल्लावार यांना जाहीर करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळा १७ जून रोजी मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे सकाळी ११ वाजता होईल. कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे असतील.

बातम्या आणखी आहेत...