आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा केंद्र:एआयबीई परीक्षेची प्रवेशपत्रे जाहीर,5 फेब्रुवारीला होणार परीक्षा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने ऑल इंडिया बार एक्झामिनेशन (एआयबीई)-१७ चे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. ही परीक्षा ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या प्रवेश पत्रात विद्यार्थ्यांचे नाव, बैठक क्रमांक, परीक्षेची तारीख आणि परीक्षा केंद्राचा उल्लेख करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...