आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र वीरशैव सभेच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी नुकतीच अॅड. बसवराज सोनटक्के पाटील यांची निवड करण्यात आली. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष गुरुपादअप्पा पडशेट्टी व औरंगाबाद जिल्हा समितीचे कार्याध्यक्ष मंगलअप्पा मिटकर, सचिव बसवराज केदारे, उमेशअप्पा लिंभारे, प्रभाकरअप्पा मापारी, प्रा. शिवराजअप्पा इमने, उत्तमअप्पा कामजळगे, विलासअप्पा संभाहारे, बबनअप्पा वाळेकर, अमोल बडदाळे, संजीव माळी, देवानंद गुंडगोळे, सुंदरताई सुपारे, मंजूषा भाले, शिवानंद नालनकर, विजयकुमार भोसगे, अमोल भाले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.