आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद शहराचे नामांतर करून छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्याच्या निषेधार्थ मुस्लिम नुमाईंदा काैन्सिलच्या वतीने १८ मार्च रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती नुमाईंदा काैन्सिलचे सचिव शेख मुंतजीबुद्दीन यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.