आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारायण सोहळा:भारतनगरात अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतमातानगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात १८ डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीमध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि भागवत कथा, अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीमध्ये सकाळी ४ ते ६ काकड आरती, ६ ते ७ विष्णुसहस्त्रनाम, १० ते १२ गाथा भजन, दुपारी १ ते ४ भागवत कथा, ५ ते ७ हरिपाठ, रात्री ८ ते १० हरिकीर्तन होणार आहे. भागवताचार्य उद्धव महाराज कोरडे आणि सुचिताताई साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव होत आहे. १८ रोजी शेषराव उगले, १९ रोजी सुनीता खजेपुरीकर मार्गदर्शन करतील.

बातम्या आणखी आहेत...