आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनचा आणखी एक हेरगिरीचा बलून शनिवारी लॅटिन अमेरिकेच्या आकाशात दिसला. चीन याद्वारे अमेरिकी क्षेत्रातून माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जाते. अमेरिकी संरक्षण मंत्रालयानुसार, हा बलूनामुळे संशय निर्माण होतो. हा बलून कसा असतो याची माहिती जाणून घेऊ. अमेरिका एवढा प्रबळ असतानाही तो पाडत नाही...
{हेरगिरीचा बलून काय आहे? ज्या हेरगिरीच्या बलूनबाबत बोलले जात आहे. त्याचा इतिहासा दुसऱ्या महायुद्धाशी जोडला आहे. दोन्ही महायुद्धात अमेरिकेने याचा वापर केला होता. कॅप्सूलसारखा फुगा अनेक चौ. फुटाचे असतात. हा सर्वसाधारण जमीनीपासून खूप उंचीवर उडण्याची क्षमता ठेवतात. यामुळे बऱ्याचदा याचा वापर हवामानाशी संबंधित माहिती जमा केली जाते. उंचीवर उडाल्यामुळे याद्वारे हेरगिरी केली जाऊ शकते. {अमेरिकेसाठी धोका काय? हा मोन्टाना शहरापासून ४०,००० फूट उंचीवर उडत आहे. या क्षेत्रात एअरफोर्स मिसाइल्स वबॅलेस्टिक क्षेपणास्त्राची शाखा आहे. {सुरक्षेसाठी धोका आहे का? बलूनच्या क्षमतेची जास्त माहिती नाही. मात्र, गुप्त माहितीचा डेटा जमा करण्यासाठी याची क्षमता कमी आहे. यापेक्षा जास्त माहिती चीन उपग्रहाद्वारे जमा करू शकतो. चीननुसार, हवामानाची माहिती जमा करण्यासाठी उडवले होते.मात्र, रस्त्यात तो भरकटला. {आता का पाठवला? अमेरिकेला संशय आहे की, विदेशमंत्री अँटनी ब्लिंकेन चीनला जात होते. अमेरिकेची कूटीती चर्चेवर परिणाम होऊ शकतो. {बायडेन यांची प्रतिक्रिया? अमेरिकेने ब्लिंकन यांचा दौरा वाढवला आहे. अमेरिका मानतो की,याद्वारे चुकीचा संदेश दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.