आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पेस इकोनॉमीत नवा प्रयोग:अंतराळात भरारी घेऊ शकते विमान

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूझीलंडची कंपनी डॉन अॅरोस्पेस एका दिवसात अनेकदा १०० किमीपेक्षा वर अंतराळात जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी एक मिनी प्लेन बनवत आहे. नुकतेच एमके-२ ऑरोरा नावाच्या सब-ऑर्बिटल अंतराळ विमानाने चाचणी पूर्ण केली. रिमोट ऑपरेटेड रियुजेबल रॉकेट प्लेन दिवसातून अनेक वेळा धावपट्टीवरून टेक ऑफ करून अवकाशात जाण्यास सक्षम असेल, असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीनुसार, त्याची प्रति फ्लाइट किंमत सुमारे ५०,००० हजार डॉलर (रु. ४० लाख) पर्यंत येईल.