आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपास:वृद्ध शेतकऱ्याचे रिक्षात 42 हजार रुपये चोरीला

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड जिल्ह्यातील जिवाची वाडी येथील शेतकरी लक्ष्मण मारोती चौरे (७५) यांचे रिक्षातून प्रवास करताना ४२ हजार चोरी गेले. ही घटना मंगळवारी बाबा पेट्रोलपंप व बायपासदरम्यान घडली. ते बाबा पेट्रोलपंपावरून बेंबडे रुग्णालयाकडे जात होते. मात्र, तेथे उतरल्यानंतर शर्टाच्या खिशातून पैसे चोरी गेल्याचे समजले. हवालदार कमलेश गुमरे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...