आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकस्मात मृत्यू:सततच्या आजारपणाला कंटाळून वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रामनगर, मुकुंदवाडी परिसरातील काशीनाथ शंकर पवार (६८) यांनी सततच्या आजाराला कंटाळून सोमवारी सकाळी ११.३० वाजता राहत्या घरी सीलिंग फॅनला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. चार वर्षांपूर्वी त्यांची बायपास झाली हाेती. त्यातच पुन्हा हर्निया झाल्याने ते आजारपणाला कंटाळले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन सुना, मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...