आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्वजला मार्गदर्शन:आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत पूर्वज गिरीचे यश

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड येथे मेट्रो ब्रेन पाचव्या राष्ट्रीय स्तर अबॅकस स्पर्धा पार पडल्या. २२ जानेवारी रोजी झालेल्या या स्पर्धेत शेकडो स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेत औरंगाबाद येथील पूर्वज प्रदीप गिरी याने नॅशनल लेव्हल चॅम्पियनशिप स्पर्धेतील बी कॅटेगरीमध्ये प्रथम तर सी कॅटेगरीमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. गुरू मेट्रो ब्रेन अबॅकसच्या स्वाती कानवटे यांचे पूर्वजला मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशात आई-वडिलांचे योगदान असल्याचे पूर्वज म्हणाला.

बातम्या आणखी आहेत...