आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाॅकी:आंचल, इम्रानकडे औरंगाबाद संघांचे नेतृत्व

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंचल क्षीरसागर आणि इम्रान शेखच्या नेतृत्वाखाली औरंगाबादचे हाॅकी संघ महाराष्ट्र राज्य आॅलिम्पिक स्पर्धेत खेळणार आहे. पुण्यातील बालेवाडीत हाॅकी सामन्यांचे आयाेजन करण्यात आले आहे. या स्पर्धेकरिता संघटनेचे सचिव पंकज भारसाखळे यांनी औरंगाबाद जिल्ह्याच्या संघाची घोषणा केली. मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी आंचल क्षीरसागर तर मुलांच्या संघाच्या कर्णधारपदी इम्रान शेख यांची निवड करण्यात आली.

महिला संघ : आचल क्षीरसागर, निर्जला शिंदे, भाग्यश्री शिंदे, शालिनी साकुरे, दीपाली आगासे, निशा भोयर, कीर्ती ढेपे, अनिता शर्मा, पूनम वाणी, श्रुती विधाते, गौरी मुखाने, नाजुका मोहिते, अक्षदा सूर्यवंशी, अर्चिता सूर्यवंशी, भाग्यश्री वराडे, प्रियंका वाहूळ, विशाखा साळवे, प्रतिमा शेट्टी. काेच- किशोर परदेशी व व्यवस्थापक- संजय तोतावाड.

(पुरुष संघ): रिझवान , अथर्व वाघमारे, इम्रान, पवन मंडोरे, जहीर शेख, कलीम शेख, दीपक बन्सीवाल, नीरज शिरसाठ, समीर शेख, पवन ढाकणे, अकबर खान, प्रकाश दरेकर, प्रथमेश पाटील, शुभम आहेर, फादर शेख, देव तुर्की, अक्रम खान. प्रशिक्षक- जाकिरयार व व्यवस्थापक- तोसीब मिर्झा.

बातम्या आणखी आहेत...