आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणा:आंतरविद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेसाठी संघाची घोषणा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्री वैष्णव विद्यापीठ (इंदुर) येथे ८ ते ११ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या पश्चित विभागीय आंंतरविद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महिला संघ जाहीर करण्यात आला. संघात चैत्राली दाभोळकर (कर्णधार) जयश्री कुचे, वैष्णवी अवस्थी, वेदश्री बिडवई, नोमी सकीना, प्राची यादव, साची इरमाळे, राणी नागरे, इशिका गावंडे, विशाखा यरमा, परमिंदर सोधी, नताशा पासवान यांचा समावेश आहे. उज्ज्वला सलामपुरे प्रशिक्षिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...