आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकारिणी:मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारिणी जाहीर; लायन्स क्लब ऑफ जेमिनीच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. विनोद पाटील

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लायन्स क्लब ऑफ जेमिनीच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. विनोद पाटील यांची निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत लायनेस्टिक वर्ष २०२२-२३ क्लबचे चार्टर अध्यक्ष सीए प्रवीण मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीमध्ये सचिव- डॉ. स्वप्निल पाटनूरकर, कोषाध्यक्ष- सदानंद मार्कंडेय यांचा समावेश आहे.

या निवडीबद्दल क्लबचे वरिष्ठ सदस्य संजय गव्हाणे, सुरेंद्र पाटील, सुबोध देशपांडे, योगेश मालाणी, सचिन वाघमारे, विशाल झंवर, प्रजेश राणा व सदस्य, हर्षनारायण झा, डॉ. सूर्यकांत जाजू, भीमराव कुलकर्णी, सचिन तिवारी, भगवान तिलकरी, पंकज शर्मा, अ‍ॅड. प्रसन्न कुट्टी, नितीन पाटील, डॉ. अंकुश बुब, क्षितिज शेळके, रमेश खेडकर, अनिल खंडाळकर आदींनी स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...