आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेशपूर्व परीक्षा:नीट परीक्षेसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू, 6 एप्रिलपर्यंत स्वीकारणार अर्ज

छत्रपती संभाजीनगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतर्फे घेण्यात येणाऱ्या एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस, बीएस्सी नर्सिंग आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशपूर्व परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ६ एप्रिल आहे. ह ही परीक्षा १३ भाषांमध्ये होणार आहे. परीक्षेबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थी, पालकांनी खालील संकेतस्थळ पाहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...