आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज:जवाहर नवोदयसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालय, स्कुल शिक्षा व साक्षरता विभागांतर्गत जवाहर नवोदय विद्यालयात कन्नड येथे सीबीएससी बोर्डाद्वारे सहावीच्या प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा २९ एप्रिल रोजी होणार आहे.

त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारी आहे. अधिक माहितीसाठी www.navodaya.gov.in संकेतस्थळ भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...