आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश पूर्व परीक्षा:एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेशाच्या ‘मॅट’साठी 20 मार्चपर्यंत करा अर्ज

छत्रपती संभाजीनगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट सायन्स’मध्ये एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा १६ एप्रिल रोजी होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २० मार्च आहे. विद्यार्थ्यांना कागदपत्रे, फोटो, स्वाक्षरी अपलोड करण्याची मुदत २७ मार्चपर्यंत आहे. आसन क्रमांक, प्रवेशपत्र मिळण्यास ११ एप्रिल रोजी सुरुवात होईल. १६ एप्रिल रोजी चंदीगड येथे ही परीक्षा होईल.

बातम्या आणखी आहेत...