आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:औरंगाबाद ते चाळीसगाव रेल्वेमार्गाला मंजुरी द्या, राज्यमंत्री दानवेंकडे मागणी

कन्नड4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद ते चाळीसगाव या ८८ किलोमीटर रेल्वेमार्गाला मंजुरी देण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग ५२ व औरंगाबाद चाळीसगाव नियोजित रेल्वे मार्ग संघर्ष समितीने रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली. समितीचे अध्यक्ष डॉ.अण्णासाहेब शिंदे, डॉ. सदाशिव पाटील, अंधानेरचे सरपंच अशोकराव दापके यांनी निवेदनात म्हटले आहे की, औरंगाबाद ते चाळीसगाव मार्ग झाल्यास दक्षिण मध्य रेल्वे मध्य रेल्वेशी जोडला जाऊ शकतो. औरंगाबाद शहर दिल्लीला जोडले जाऊ शकते. मराठवाडा, खान्देश, विदर्भ या भागाचा रेल्वे लाइनमुळे विकास होईल.

बातम्या आणखी आहेत...