आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4,500 वर्षे जुने मंदिर दिव्‍यांनी उजळले:श्री क्षेत्र महाबळेश्वर पंचगंगा मंदिरात दिव्यांची आरास

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्रिपुरारी पौर्णिमेला येथील श्री क्षेत्र महाबळेश्वर पंचगंगा मंदिरात व शिव मंदिरात दिव्याची सुंदर आरास करण्यात आली होती. हे मंदिर १३व्या शतकात सिम्हाना राजाने बांधले होते. या मंदिराचे नूतनीकरण १६ आणि १७व्या शतकात “चंदाराव मोरे” व छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झाले. जुने महाबळेश्वर येथील हे मंदिर ४,५०० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते.

छाया: संजय दस्तुरे

बातम्या आणखी आहेत...