आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:शैक्षिक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. सांभाळकर यांची निवड

छत्रपती संभाजीनगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ, दिल्ली संलग्नित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शैक्षिक संघाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी दागडोजीराव देशमुख महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ संजय सांभाळकर यांची निवड झाली. प्रसिद्धिप्रमुखपदी डॉ. भरतसिंग सलामपुरे, डॉ. संदीप जगताप यांची नुकतीच निवड करण्यात आली. प्रा. डॉ. दिलीप अर्जुने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही नियुक्ती केली. या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

बातम्या आणखी आहेत...