आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:आशा रसाळ यांची लायनेस क्लबच्या अध्यक्षपदी झाली नियुक्ती

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लायनेस क्लब ऑफ औरंगाबादच्या २०२३ च्या कार्यकारिणीची निवड झाली. अध्यक्षपदी अॅड. आशा रसाळ, सचिवपदी डॉ. भारती कुलकर्णी, कोषाध्यक्षपदी राणी छाबडा यांची नियुक्ती करण्यात आली. माजी प्रांताध्यक्षा बिना चावला आणि भारती वर्मा उपस्थित होत्या. डॉ. उषा नागपाल यांनी नवीन कार्यकारिणीला शपथ दिली. या वर्षी “शिक्षण व संस्कार : जीवनाचा आधार’ या घोषवाक्यांतर्गत नवीन कार्यकारिणी काम पाहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...